कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला मुलींच्या शासकीय वसतिगृह मंजुरी
कामाला हालचालीना वेग व रूपापेठ येथे एकलव्य इंग्लिश रेसिडेन्सी पब्लिक स्कुल करिता केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार
डाॅ. ना .श्री .अशोकजी उइके मंत्री आदिवासी विकास तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर
प्रमोद कोडापे जिल्हा महामंत्री भाजपा जमाती मोर्चा यांनी पत्रा द्ररे केली होती मागणी
नितेश केराम
मुबंई येथे शासकीय लोहघर निवास्थानी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ड्रा ना श्री अशोकजी उइके साहेब यांची मान ड्रा देवरावजी होळी साहेब माजी आमदार तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा जमाती मोर्चा आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांचे मार्गदर्शन उपस्थित सदिच्छा भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला मुलीचे वसतिगृह निर्माणीस मंजुरी देऊन निधी उपलब्धतेची कारवाई करण्यात यावी या मागणी पत्र देऊन विनंती करण्यात आली या वर मंत्री मोहदय आदिवासी विकास विभाग यांनी सकारात्मक ठोस पूर्तता करण्याचे आश्वासन दिले यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातून ग्रामीण मधून प्रमोद कोडापे जिल्हा महामंत्री आदिवासी भाजपा जमाती मोर्चा सामाजिक नेते जागृत आदिवासी विकास परिषदेचे प्रेमदासजी मेसराम जिल्हा महामंत्री भाजपा जमाती मोर्चा मा प स सदस्य गंगाधर मडावी राजेशवरजी मगरे बम्हपुरी विधानसभा विलासजी कोराम चिमूर जिल्हा महामंत्री कोरपना ता अध्यक्ष जमाती मोर्चा मनोज तुमराम जिल्हा महामंत्री जोतीताई वेळके बल्लापूर ता अध्यक्ष दत्तू कोरवते आदी भाजपा जमाती मोर्चा पदाधिकारी ग्रामीण चंद्रपूर मधून उपस्थित होते