Home Breaking News शेतकरी संघटना जनसपंर्क तर्फे राजुरा विविध क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार संम्पन्न

शेतकरी संघटना जनसपंर्क तर्फे राजुरा विविध क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार संम्पन्न

97

शेतकरी संघटना जनसपंर्क तर्फे राजुरा विविध क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार संम्पन्न



नितेश केराम
राजुरा कालचे वृत दि( 10) ऍड वामनराव चटप माजी आमदार यांच्या हस्ते पुष्पगुछ शाल व श्रीफळं देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
कु प्राची जिवतोडे यांनी दंत क्षेत्रात डाक्टर पदवी मिळविल्या बदल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच श्री नईमभाई खान हें पवित्र हज यात्रेसाठी प्रयाण करीत असल्याने त्यांचा मान्यवर उपस्थितांद्रारे गौरव करण्यात आला यासोबतच श्री सिद्धांत कातकर यांनी नामांकित विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे अभिनंदन करण्यात आले
यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते दिलीप देरकर उपनगराध्यक्ष नप राजुरा रमेश नळे नगरसेवक नप राजुरा दिलीप देठे संचालक बाजार समिती राजुरा बळीराम खुजे प्रभाकर ढवस कपिंल इडे पुंडलिक वाढई मधुकर चिंचोल कर अनिल बाळसराफ घणशाम खनके सौरभ मादासवार यांच्या उपस्थितीत सत्कार संम्पन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here