Home Breaking News चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट येथे आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे जोरदार...

चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट येथे आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे जोरदार मेलोडी आंदोलन करण्यात आले

150

चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट येथे आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे जोरदार मेलोडी आंदोलन करण्यात आले



नितेश केराम 

देशात महागाईने जनता होरपळत आहे गॅस सिलेंडरचे दर गणनाला भिडले आहेत पेट्रोल डिझेल दरवाडीने सामान्य माणूस त्रस्त आहे 

महिलांवरील अत्याचार वाढत आहे NEET पेपर फुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात जात आहे 

पण है सर्व प्रश्न सोडून देशाचे पंतप्रधान फक्त मेलोडी ची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत जनतेच्या प्रश्नiपासून पळनाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव रमीज शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले यावेळी प्रामुख्याने उपस्थित युवक काँग्रेस चे भानेश जंगम नगरसेवक अभिषेक डोइफोडे ह टिपू सुलतान फांउडेशन चे अध्यक्ष अमीर शेख सह 

अबीद खान कार्तिक सिडाम अबराज शेख जावेद खान युवराज सिंग अबरार अली सय्यद फजी उज जमा बंटी भगत इरफान निवृत्ती मेसराम फेंजुल्लाह मनिष खणके सतीश कर्लेकर बाबू नागतोड एकनाथ कटारे सोनू उपाध्य आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here