गडचांदूर हॉटेल शिवार गडचांदूर च्या उदघाटन सोहळ्यात उपस्थिती गडचांदूर शहरातील ग्रामीण चवीचा अनोखा अनुभव देणारे हॉटेल शिवार आपल्या जनतेच्या सेवेत दाखल होत आहे त्यांच्या भव्य उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा उदघाटन सोहळा सोमवार दि 1 जून 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता संम्पण झाला या शिवार हॉटेलचे स्थळ राजुरा कोरपना हायवे एम एम ई बी ऑफिसच्या पुढे नांदा फाटा टर्निंगजवळ गडचांदूर येते सुरु झाले आहे
गामीण संस्कृती पारंपरिक वातावरण आणि असलं ग्रामीण चवीस संगम असलेल्या हॉटेल शिवाराच्या उदघाटन प्रसंगी परिसरातील माझ्यासह उपस्थित श्री निलेश ताजने नगराध्यक्ष गडचांदूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष गडचांदूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष संजय मेंढी नगरसेवक रामभाऊ मोरे नगरसेवक महेश आवारी रऊफ खान रत्नाकर चटप तसेच इतर प्रमुख मान्यवर व्यापारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोट्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली आयोजक टीम यांनी सोहळा अधिक उत्साहपूर्ण व स्समरणीय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
शिवार हॉटेल गडचांदूर येतील सर्व आयोजक टीम आकाश कडुकर प्रलंय म्हशाखत्री विशाल शेंडे या सर्वांना उपस्थित प्रमुख मान्यवरांनी या शिवार हॉटेल व्यवसायाला भरभराठी यश संपादन व्हाव हिच सदिच्छा व्यत केली