Home Breaking News लोकनेते गोदरु पाटील जुमनाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन

लोकनेते गोदरु पाटील जुमनाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन

94

लोकनेते गोदरु पाटील जुमनाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन



गोंडवाना महाविद्यालय जिवती


नितेश केराम

आमचे प्रेरणास्थान लोकनेते जिवती तालुक्याचे निर्माते गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिवंनगत प्रदेशाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था माणिकगड जिवतीचे संस्थापक श्रदेय स्मृर्तीशेष स्व गोदरु पाटील जुमनाके यांच्या जयंती निमित्त गोंडवाना महाविद्यालय स्थित त्यांच्या समाधी स्थळावर सहपरिवार जाऊन अभिनंदन पर दर्शन घेतले

जिवती तालुक्यासह सम्पूर्ण क्षेत्राच्या अर्वागीण विकासाचा द्याय घेऊन त्यांनी राजकारणात पाहूल ठेवले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले अनेक पदे त्यांनी भूषवीत सामान्य माणसाच्या डोळ्यातील अशू पुसण्याचे काम उभ्या आयुष्यात त्यानी केले आहे त्याच कर्तृत्व आणि नेतृत्व हे विशाल होत तेच नेतृत्व पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद मला सर्वादिक गरज आहे त्यांचे आशीर्वाद हिच माझी ताकद आहे आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिनंदन करतांना ह्यदयात त्यांच्या आठवणीचा उर भरून येतोय

या प्रसंगी माज्या समवेत जिवती नगरपंचायतीच्या नगरसविका सतलुबाई जुमनाके नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक ड्रा प्रकाश वट्टी माझे युवा सहकारी संकत कुळमेथे रहीम सय्यद जगेराव सिडाम सलाम मामा पत्नी सौ शुभांगी बहीण सौ संगीता वट्टी चिरंजीव युवराज महंत स्वयंभू कू मिस्टी यांच्यासह जिवती आणि परिसरातील लोकनेते स्व गोदरु पाटील जुमनाके यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here