कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पुन्हा मतदार यादीच पंचनामा पुनर्रचना करण्यात आली
नितेश केराम
मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पुन्हा एकदा पंचनामा पुनर्रचना करण्यात आली तसेच यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकरते श्री राजेश भाऊ नवले यांनी आपल्या मनोगतामध्ये मतदार यादीच वाचन करून तसेच त्यांनी असे आपले वक्ती गत सादर केले की जे लोक बाहेर गाववरून आले आहे त्यांच्या घरी प्रत्येक्ष जाऊन चौकाशी करून त्यांना मतदार फॉम भरून घेणे तसेच जो वेक्ती आपल्या गावातून बाहेर गावी राहण्यासाठी गेला अणि तों एक वर्षानी परत आला तर ज्या गावी राहत होता तेतुन त्यांची चौकाशी करून त्यांना या गावामध्ये व मतदार यादी मध्ये समाविष्ट करणे तसेच काँग्रेसचे नेते श्री अरविंद मसे यांनी सुद्धा मतदार यादीच वाचन करून पंचनाम्यावर आपली सही करून त्यांना पुढील कार्यासाठी पाठींबा देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर
BLO केंद्रावर कामं करणारे कर्मचारी श्री बर्डे सर तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री राजेश नवले तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते श्री अरविंद मसे तसेच गावचे पोलीस पाटील श्री गोवर्धनजी मडावी या सर्व पदाधिकारी यांनी आज मतदार यादीच वाचन करून पंचनाम्यावर सही करून बर्डे सर यांना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन नितेश केराम यांनी मानले