कोरपण्यात विराट मोर्चा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नितेश केराम
कोरपना / देशभरातील विविध विध्यार्थी प्रश्ननांसh लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक अणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी कोरपना येते विध्यार्थी सामाजिक कार्यकर्ते अणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला
पदाधिकारी विध्यार्थी अणि नागरिक मोट्या संखेने सहभागी झाले आंदोलनकर्त्यानी NEET परीक्षेत कठीट गैरव्याहार व गोंधळाची निष्पक्ष चौकाशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच या प्रकरनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली यावेळी सोनम वांगचूक यांनी उपस्थितीत केलेल्या जनहीताच्या मागन्यांनवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली मोर्च्यानंतर शिष्टमंडळाने तहसील कार्यकलयात जाऊन तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन सादर केले विध्यार्थी यांच्या प्रश्ननावर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे