नितेश केराम
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपसरपंच श्री विनोदभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली हा पोळा मोट्या शांततेत पार पडला तसेच यावेळी उपसरपंच श्री विनोदभाऊ नवले यांनी आपले मनोगत वेक्त केले की आमच्या गावामध्ये अशीच परंपरा चालू असू दे आणि येणारी पिढी असाच पोळा पार पडू दे अशी उपसरपंच साहेबांनी आपली थोडक्यात मनोगत वेक्त केले तसेच यावेळी उपस्थित मान्यवर
गावचे उपसरपंच साहेब श्री विनोदजी नवले पोलीस पा गोवर्धन मडावी तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुधाकर माणूसमारे गावातील मान्यवर करणं गेडाम तूळशीदास पा टेकाम देविदास पिंपळकर मयूर गारघाटे होमगार्ड हरी वरारकर गाणेश पारखी होमगार्ड श्री प्रवीण बावणे संदीप माणूसमारे दिलीप कुसराम होमगार्ड विद्या गुंडाले श्रीहरी चोधरी किशोर मालेकार सूरज भोयर लोमेश भोयर दिनकर पेचे सुधाकर पचे भाऊराव गेडाम मोरोती गेडाम राजू नांदेकार सुप्रिल ढासले हिरामण येरेकार दुष्णता माणूसमारे केतन ढासले संतोश भोयर किशोर नांदेकर अजय कोवे विठ्ठल पारखी प्रमोद टेकाम सूर्यभान क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते