Home Breaking News कोरपना येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस...

कोरपना येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला

195

कोरपना येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला



नितेश केराम
कोरपना येतील 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व मोट्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज भैया अहिर यांच्या उपक्रमातून हा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केक कापून मिठाई वाटून ग्रामीण रुग्णालययेथे फळ वाटप करून शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व मिठाई वाटून तसेच क्रांती जाधव यांनी एमबिबिएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन माननीय केंद्रीय गृहमंत्री हंसराज भैया अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सफाई कामगारांचा सुद्धा शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील येतील डाक्टर जिवणे व त्यांच्या स्टाफचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष यांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उवस्थिती श्री विजयराव बावणे सीडीसी बँकेचे संचालक श्री राजूभाऊ घरोटे भाजपा नेते श्री सतीशभाऊ उपलंचीवार तालुका संघटन मंत्री श्री निलेशजी ताजने नगराध्यक्ष गडचांदूर श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा माजी तालुकाध्यक्ष कोरपना श्री शिवाजी भाऊ शेलोकर भाजपा नेते श्री राहुलभाऊ सूर्यवंशी श्री अबीद अली राष्ट्रवादीचे नेते राकेश जी राठोड शिवसेना अध्यक्ष कोरपना श्री किशोरजी बावणे भाजप नेते सौ स्मिताताई चिताडे भाजपा तालुका अध्यक्ष महिला आघाडी श्री वाघूजी गेडाम आदिवासी नेते श्री विशाल गज्जलवार भाजपा नेते श्री अरुणभाऊ मडावी आदिवासी आघाडी अध्यक्ष श्री पुरुशॊत्तमजी भोंगळे तालुका महामंत्री श्री कवडू पा जरीले श्री रामभाऊ मोरे नगरसेवक गडचांदूर श्री शशिकांत आडकिने सौ वर्षाताई लांडगे भाजपा नगरसेवक कोरपना श्री प्रमोद जी कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य श्री वसंताजी बहिरे मनोज तुमराम विनोद जी कुमरे घनशाम ताजने बंडू गोंडे राजू येरेकार आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला पुरुष विद्यार्थी मोट्या संखेने उवस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर तथा माजी तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार प्रमोदजी कोडापे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here