Home Breaking News गडचिरोली चामोर्शी येथे मा विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत...

गडचिरोली चामोर्शी येथे मा विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांचा एक दिवशीय जिल्हा मेळावा संम्पन्न

138

गडचिरोली चामोर्शी येथे मा विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांचा एक दिवशीय जिल्हा मेळावा संम्पन्न



नितेश केराम
आज दि 10 ऑक्टॉबर रोजी गडचिरोली चामोर्शी येथे मा विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांचा एक दिवशीय जिल्हा मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच काही प्रलंबित मागण्या होत्या आणि बऱ्याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपलीका प्रमाणे वेतन मिळायला हवा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषद 10% पद भरती मध्ये समावेश करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन देणे अनिवार्य आहे अशा काही बरेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या आहे परंतु या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हें सरकार अन्याय करत परंतु हें सरकार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष करीत आहे आज पावतो जिल्हा परिषद कर्मचारी यांना 15 ते 20 हजार रु पगार देतो आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फक्त 5.000 इतका देतो ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर शोकांतिका आहे यास अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनि या सरकार धारेंवर धरून या सरकार उपोषणाचा इशारा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here