Home चंद्रपूर पडोली-ताडाली जिल्हा परिषद सर्कल साखरवाही येथे बूथ स्तरीय सभा संपन्न

पडोली-ताडाली जिल्हा परिषद सर्कल साखरवाही येथे बूथ स्तरीय सभा संपन्न

95

पडोली-ताडाली जिल्हा परिषद सर्कल साखरवाही येथे बूथ स्तरीय सभा संपन्न

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार विकासपुरुष मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार 3 एप्रिल 2024 रोजी साखरवाही येथे बूथ स्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मतदारांना व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले व सुधिरभाऊंनी केलेल्या विकास कामाची माहिती देण्यात आली. आपले भाग्य आहे की आपल्या चंद्रपूर-वणी-आर्णीचे नेतृत्व मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार दिल्लीत करतील व सुधीरभाऊ दिल्लीत गेल्यावर गल्लीला विसरणारे नाही तर दिल्लीत जाऊन गल्लीचा विकास करणारे व्यक्तिमत्व ठरणार आहे. असे वक्तव्य भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेकजी बोढे यांनी केले.

यावेळी बैठकिला लोकसभेचे निवडणुक सहप्रमुख नामदेवजी डाहुले, अनिलजी डोंगरे, शोभाताई पिदूरकर, दुर्गाताई बावणे, विक्की लाडसे, विनोद खडसे, महादेव वांढरे, अनुताई ठेंगणे, विनोदजी खापणे, आशिष वाढई, मनोजजी ठेंगणे, चिन्नाजी नलभोगा, रज्जाक शेख, रमेश बुच्चे, रामकांत बल्की, बबन पिंपळकर, पंकज महाथडे, अशोक भालेराव, रमेश पिदूरकर, विजय मासिरकर, सर्वसागर वांढरे भाजपचे कार्यकर्ते व मोठया संख्येने मतदार उपस्थित होते.

यावेळी मतदारांनी सुधीरभाऊ च विजयी होणारं जनता त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास नारे लावून दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here