Home Breaking News चंद्रपुरात ट्रीपल हत्याकांडची घटणा

चंद्रपुरात ट्रीपल हत्याकांडची घटणा

142

चंद्रपुरात ट्रीपल हत्याकांडची घटण

पतीने पत्नीसह दोघ्ही मोलीची केली हत्या

चंद्रपूर/नागभीड – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हत्येचे सत्र सुरूच आहे, 3 मार्च रोजी नागभीड तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला, पतीने 2 मुली व पत्नीची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. सदर हत्याकांड हे मध्यरात्री घडलं असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, नागभीड तालुक्यातील मौशी येथे 50 वर्षीय अंबादास तलमले हे आपल्या कुटुंबासह राहत होते.
काही दिवसापासून तलमले कुटुंबात कौटुंबिक कलह सुरू होता, त्या कलहाचे रूपांतर भीषण हत्याकांडात बदलले, अंबादास यांनी 20 वर्षीय प्रणाली व 12 वित शिकणारी लहान मुलगी तेजु (23) व पत्नी अल्का यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले, या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक!साखरझोपेत असलेल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नागभीड येथील घटना घडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here