Home Breaking News ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

37

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

नितेश केराम
कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणी साठी एक दिवशीय पंचायत समिती कोरपना समोर आमरण उपोषण करीत असून सरकार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख मागणे

1) पगारातील तफावत रक्कम मिळण्याबाबत

2)भविष्य निर्वाह निधी 8• 33 रक्कम मिळण्याबाबत

3)ग्रामपंचायत कर्मचारी यांचा अपघात विमा

4)कोरोना काळातील भत्ता व

5)ग्रामपंचायत कर्मचारी यांचा रहानीमान भत्ता

6) ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे यासाठी कोरपना राजुरा जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी दि 29, 30, 31, आक्टोबर रोजी पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यास सहभागी होत आहे.

जर या मागण्या पंचायत समिती समोर मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद समोर बेमुदत आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here