Home Breaking News ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

82

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एक दिवशीय पंचायत समिती समोर आमरण उपोषण

नितेश केराम
कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणी साठी एक दिवशीय पंचायत समिती कोरपना समोर आमरण उपोषण करीत असून सरकार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या..
1 वसुलीची अट रद्द करणे
2 ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगर पालिका किंवा नगर परिषद कर्मचारी यांच्या प्रणाने वेतन देणे.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासन स्तरावरून कायम स्वरुपी करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगर परिषद किंवा नगर पालिका यांच्या प्रणाने किमान वेतन देण्यात यावे.

यासाठी कोरपना राजुरा जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक 29/10/25 ,30/10/2025,31/10/2025 रोजी पंचायत समोर आमरण उपोषण करण्यात सहभागी होत आहे.

जर या मागण्या पंचायत समिती समोर मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद समोर बेमुदत आंदोलन करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here