Home Breaking News कन्हाळगाव येथे बैलपोळा उत्सव व बक्षीस वितरण समारंभ मोट्या उत्साहात संपन्न

कन्हाळगाव येथे बैलपोळा उत्सव व बक्षीस वितरण समारंभ मोट्या उत्साहात संपन्न

157

कन्हाळगाव येथे बैलपोळा उत्सव व बक्षीस वितरण समारंभ मोट्या उत्साहात संपन्न



नितेश केराम

कन्हाळगाव येथे बैलपोळा उत्सव माननीय लोकप्रिय आमदार देवरावदादा भोगळे यांच्या पुढाकारातून बैल उत्तम सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिले दुसरे व तिसरे पाण्याची कॅन बक्षीस वितरण करण्यात आले श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख उपस्थिती श्री अरुण पा नवले माजी सरपंच श्री डाक्टर परचाके आदिवासी नेते श्री विशालजी गजलवार जिल्हा सचिव श्री रामदासजी कॉरासे श्री तूळशीदास पा टेकाम सोसायटी अध्यक्ष श्री टिकाराम दुर्वे श्री दिवाकर मालेकार श्री विनेश मालेकार आदी मान्यवर उपस्थित होते पहिले बक्षीस श्री खिवराज नवनाथ ढासले दुसरे बक्षीस मोहनजी मेसराम तिसरे बक्षीस जागृत मालेकार यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांनी बक्षीस मिळालेल्या तिन्ही शेतकऱ्यांनी बैलाची उत्तम सजावट केल्याबद्दल तोंड भरून कॉतुक केले व सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शेतकरी बांधव नागरिक नावयुवक बाळ गोपाळ पुरुष महिला मोट्या संखेने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here