Home Breaking News कोरपना तालुका अतिवृष्टी अनुदाना पासून वंचित

कोरपना तालुका अतिवृष्टी अनुदाना पासून वंचित

48

कोरपना तालुका अतिवृष्टी अनुदाना पासून वंचित

नितेश केराम
राज्यात बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झाली तसेच कोरपना तालुका वगळून बहुतांशा गावामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या शासनाने अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आले परंतु कोरपना तालुक्यामध्ये एकही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या सरकार शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असे आश्वासन देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्यात आले आज पावतो शेतकऱ्यांवर अशी फजिती होऊन की सांगता येत नाही तसेच या राज्य सरकारने शेतकऱ्यांना सांगितले की दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येईल परंतु तसे काही झाले आज दिवाळी पूर्ण अंधा रात गेली आणि डिसेंबर महिना चालू झाली तरी कोरपना तालुका मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून अतिवृष्टी पैसे जमा नाही झाले या सरकार जवळ लाडकी योजना राबविण्यासाठी पैसे परंतु जगाचा पोशिंदा शेतकरी या पैसे देण्यासाठी या सरकार जवळ पैसे फक्त हें सरकार निवडनुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आश्वासन देतात परंतु पूर्ण करण्यासाठी या सरकार जवळ निधी नसतो जर या सरकारने या 15 दिवसामध्ये निधी उपलब्ध करून नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आंदोलनाला बसणार अशा या वेशी शेतकऱ्यांनी या राज्य सरकारला दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here